भारतीय रेल्वेने सहाय्यक लोकोपायलट (ट्रेनचालक) पदाच्या 13000 हजार जागा भरण्याचे आदेश दिले आहे.
ट्रेन चालकावर कमी मनुष्यबळामुळे कामाचा खूप ताण येत असल्यामुळे ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
Railway Bharti 2024:
18,799 सहाय्यक लोकोपायलटच्या पदांना रेल्वे बोर्डाने तातडीने मंजुरी दिली आहे. जानेवारी 2024 मध्ये लोकोपायलटच्या 5696 पदांना मंजुरी दिली होती. अपुऱ्या मनुष्यबळामुळे ट्रेन चालकांना अतिरिक्त काम करावे लागते. त्यामुळे देशभरातील लहान - मोठ्या अपघातात वाढ झाली आहे . या पार्शवभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment